फिर्यादी रवींद्र माणिकराव कुईटे यांच्या तक्रारीनुसार 8 सप्टेंबरला सायंकाळच्या वेळेस फिर्यादीचा मुलगा हा त्याचे गायी व बकऱ्या घेऊन घरी येत असताना आरोपी सुमेध बन्सी सिडान यांचा कुत्रा फिर्यादीचे गायी व बकऱ्या यांच्या अंगावर येऊन पडल्याने फिर्यादीच्या मुलांनी त्यास हकलले असता आरोपीने फिर्यादीच्या मुलासोबत वाद करून शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिल्याने फिर्यादीने आरोपीस हटकले असता आरोपीने वेळवाच्या काठीने फिर्यादीच्या डाव्या डोळ्याजवळ कपाळावर मारून जखमी केले. याप्रकरणी...