Download Now Banner

This browser does not support the video element.

जाफराबाद: आमदार संतोष पाटील दानवे यांनी आमदार निवासस्थानी घेतल्या मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून

Jafferabad, Jalna | Aug 24, 2025
आज दिनांक 24 ऑगस्ट 2025 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी त्यांच्या निवासस्थानी आमदार निवासस्थानी भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील वरूड, भराज व ईतर गावातील नागरिकांच्या समस्या व शेतकरी, तरुण, विद्यार्थी यांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत, व त्या लवकरच सोडवल्या जाईल अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us