एक सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार,पाचपावली पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कमाल चौकातील फिरंगी रेस्टो अँड लाऊज अँड बॅन्केट येथे छापा मार कार्यवाही करून सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा खुलासा केला घटनास्थळावरून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपींकडून हुक्का पॉट, तंबाखूजन्य पदार्थ असा एकूण 53 हजार 220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपी रेस्टॉरंट चे मालक जॉन्टी फिलिप्स, मॅनेजर रणजीत कोचे, आशुतोष डोंगरे, सुमित साखरे, धीरज गो