अलका चौकात तरुणांमध्ये हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला.गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक लक्ष्मी रोड, बाजीराव रोड आणि तिळक रोड परिसरात दाखल होत असतात. अशातच मुंग्यांना सुद्धा जागा मिळणार नाही, एवढी तुफान गर्दी असते. अशातच अलका चौक परिसरात दोन गट पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असताना वादवादी झाली अन् पुढे हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला