मासोळी विक्रीच्या पैशावरून वाद झाल्याची घटना तिवसा पोलीस स्टेशन अंतर्गत तारखेड येथे घडले असून दोन मित्रांनी मासोळ्या पकडून त्या तारखेची आठवडी बाजारात विक्रीसाठी आणल्या मात्र तिथे पैशावरून वाद उद्भवला त्यात मित्राने विलास सुरेश मेश्राम यांच्यावर काठीने हल्ला करत त्याला जखमी केले जखमीने तीवसा पोलिसात तक्रार दाखल केली पोलिसांनी महाराज करणारे युवका विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास दिवसा पोलीस करत आहेत.