तालुक्यातील उकळी पेन समता फाउंडेशन अमरावती द्वारा संचालित, बौद्ध धम्म उपासक प्रशिक्षण शिबिराचा सुरुवात झाली असून अमरावती येथील अशोकराव वानखडे हे या ठिकाणी प्रशिक्षण देत आहेत. सदर प्रशिक्षणाचे आयोजन मनोहर उचित, सुरेश भगत, सचिन भगत, दीपक लबडे, साहेबराव कांबळे, प्रवीण इंगोले, किरण भगत, कचरू भगत, प्रवीण इंगोले, पूजा वाघमारे, लक्ष्मी उचित, मंगला कांबळे, सरस्वती भगत, जानकाबाई इंगोले, दीपक लबडे, सुशीला इंगोले यांनी केल्याची माहिती दि. 07 सप्टेंबर रोजी देण्यात आली आहे.