Download Now Banner

This browser does not support the video element.

लोणार: शारा येथे सर्पमित्रांनी सापाला केले रेस्क्यू

Lonar, Buldhana | Aug 26, 2025
लोणार तालुक्यातील शारा येथे 26 ऑगस्ट रोजी रात्री 8 वाजता च्या दरम्यान गणेश साठे यांच्या घरासमोर भला मोठा साप आढळून आला साप दिसताच सर्पमित्र विनय कुलकर्णी यांना माहिती दिली असता सर्पमित्र विनय कुलकर्णी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व गणेश साठे यांच्या घरासमोरील नाग प्रजातीच्या सापाला पकडून भरणी बंद केले सापाला पकडून सापाबद्दलची भीती दूर केल्याबद्दल गणेश साठे व परिसरातील नागरिकांनी सर्पमित्र विनय कुलकर्णी यांचे आभार व्यक्त केले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us