नंदुरबार तालुक्यातील प्रकाशा नंदुरबार रस्त्यावर समशेरपुर गावाजवळ ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी भरदार वेगातील स्कॉर्पिओ गाडीचा चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघात प्रकरणी ६ सप्टेंबर रोजी रात्री नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात देखो अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.