रेल्वे संघर्ष समितीच्या आवाहनाला व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; जालना बंद शांततेत पार नीती आयोगाकडून निधी थांबल्याने रेल्वे प्रकल्प रखडला. जालना-खामगाव रेल्वे मार्गासाठी नीती आयोगाकडून मंजूर होणारा निधी अद्याप न मिळाल्याने काम रखडले असल्याच्या निषेधार्थ आज दि.10 बुधवार रोजी जालना शहरात सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत बंदचे आयोजन करण्यात आले. रेल्वे संघर्ष समितीच्या आवाहनाला व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शहरातील बहुतांश बाजारपेठ बंद ठेवून आपला पाठिंबा दर्शविला. केंद्र आणि र