गोंदिया जिल्हा व्यापारी असोसिएशन तर्फे खासदार पडोळे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी व्यापारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी खा.पडोळेंनी सविस्तर चर्चा केली. समस्येचे गांभीर्य लक्षात घेता तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे आश्वासन दिले.गोंदिया जिल्ह्यातील व्यापाऱ्यांच्या सर्व सुख-दुःखात आम्ही नेहमीच सोबत आहोत आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी कटिबद्ध आहोत.या बैठकीत असोसिएशनचे पदाधिकारी,व्यापारी वर्ग,काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते. . . #गोंदिया #व्यापारीअसोसिएशन #डॉप्र