महाराष्ट्रात महिला आघाडी रस्त्यावर येईल. माझं कुंक, माझा देश अशा प्रकारचं आंदोलन करण्यात येणार आहे. ठाकरे सेनेची महिला आघाडी रविवारी सिंदूर रक्षा आंदोलन करणार असल्याचे राऊत म्हणाले. त्यांनी यावेळी भाजपच्या धोरणाचा खरपूस समाचार घेतला. जय शाह यांच्यासाठीच हा सामना खेळवल्या जात असल्याचे सूतोवाच केले.अस संजय राऊत म्हणाले आहेत