काटोल येथे आमदार चरण सिंग ठाकूर यांच्या निवासस्थानी राष्ट्रीय संत परमहंस श्री श्री असंग देवजी महाराज यांच्या आगमन झाले. ज्यावेळी आमदार चरण सिंग ठाकूर यांच्यासह तालुक्यातील इतर नागरिकांनी संतांचे आशीर्वाद घेतले. दरम्यान महाराजांनी उपस्थिती संवाद साधत त्यांना धार्मिक संदेश दिले.