Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 29, 2025
छत्रपती संभाजीनगर : गणेशोत्सव सध्या सुरू झाला आहे मात्र काही दिवसांवर गणरायाचे विसर्जन होणार आहे.या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून खबरदारी बाळगण्यात येत आहे. पोलीस उपायुक्त पंकजातुलकर यांच्यातर्फे विसर्जन मिरवणुकीच्या रस्त्याची पाहणी करण्यात आली. या रस्त्यामध्ये असलेले खड्डे, विद्युत तारा त्याचबरोबर राहिलेली काम तात्काळ पूर्ण करण्याच्या सूचना केल्या आहेत.