श्रीगणेशाच्या आगमनानंतर दहा दिवसांच्या प्रतिष्ठाने नंतर लाडक्या गणरायाला निरोप देत असताना ढानकी शहरातील वातावरण भक्तिमय झालेले बघायला मिळाले. ढानकी शहरातील सुव्यवस्थेला मागील वर्षी लागलेले गालबोट चोख पोलिस बंदोबस्त आणि असामाजिक क्रिया करणाऱ्या तत्वांवर निगराणी ठेऊन, पुसून काढण्यात यावर्षी पोलिस प्रशासन व ढानकीकर यशस्वी झालेले आहेत.