पत्रकार संघटनेची आढावा बैठक; राज्यस्तरीय अधिवेशनाची जय्यत पत्रकार संघटनेची आढावा बैठक संगमनेर येथी पॉपल आज दुपारी चार वाजता शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनेचे नवनिर्वाचित पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पंढरपूर येथे राज्यस्तरीय दोन दिवसीय अधिवेशन आयोजित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या अधिवेशनाला सर्व पदाधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती बंधनकारक राहणार आहे.