Download Now Banner

This browser does not support the video element.

वैजापूर: उत्कृष्ट देखाव्यात कुबेर प्रतिष्ठानला ठरले पहिले जि. प.मैदानावर सुरू वैजापूर फेस्टिवल कार्यक्रमांत पारितोषिक प्रदान

Vaijapur, Chhatrapati Sambhajinagar | Sep 9, 2025
यंदाच्या गणेश उत्सवात उत्कृष्ट देखावे व विद्युत रोषणाई लावणाऱ्या गणेश मंडळांना पारितोषिके देण्यात आली.यावेळी कुबेर प्रतिष्ठान या मंडळाला प्रथम पारितोषिक देण्यात आले, मोरया ग्रुपणला दुसरे तर म्हसोबा मित्र मंडळाला तृतीय पारितोषिक देण्यात आले.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us