आज दिनांक 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार रोजी रात्री8 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी भोकरदन तालुक्यातील जळगाव सपकाळ येथे ज्येष्ठ नागरिकांची गावात येऊन संवाद साधला आहे ,याप्रसंगी गावातील ज्येष्ठ नागरिकांच्या अडीअडचणी शेतकऱ्यांच्या अडीअडचणी या आमदार दानवे यांनी जाणून घेत त्या लवकरच सोडवले जाईल अशी काही याप्रसंगी दिली आहे, यावेळी जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.