महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. राज्यातील अनेक भागांमधील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी राज ठाकरे यांनी केली आहे. प्रशासनाने प्रती एकर 30 ते 40 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी राज ठाकरे