दिनांक सात सप्टेंबर रोजी देऊळगाव राजा शहरात भव्य असा भीम गीताचा कार्यक्रम रिपाई गटाच्या वतीने करण्यात आले आहे. तरी यासाठी अभिनेत्री व गायिका प्रीत पाटील उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर प्रसिद्ध गायिका कडूबाई खरात या सुद्धा येणार आहेत. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याच आवाहन अभिनेत्री प्रीत पाटील यांनी केले आहे.