अहिल्या नगर आणि पारनेर तहसील कारल्याच्या अनाबंदी कारभारीची अनेक वेळा तक्रार उपोषण आणि आंदोलन करून देखील जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दखल घेतली जात नसल्याने अन्याय निवारा निर्मूलन समितीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण डोळे यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांना माहिती दिली