राजकमलचा रेल्वे उड्डाणपूल सर्व प्रकारच्या वाहतूक साठी बंद रात्री मध्यरात्रीपासून अवलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले पातेचारांनाही मज्जाव करण्यात आला मात्र आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेपर्यंत प्रत्यक्ष पाणी दरम्यान या पुलावरून सर्वच प्रकारची वाहने सुरू होती तर पादचारी व इतर वाहन ही मोठ्या प्रमाणात धावत असल्याने एकीकडे सर्वच उत्तर व सोशल मीडियातूनही या संदर्भात मेसेज व बातम्या व्हायरल करण्यात आले आहे मात्र सर्वकाही सुरूच असल्याचे यावेळी दिसले.