मैत्र नगर येथील मर्डर मिस्ट्री सोडविण्यात अजनी पोलिसांना यश आले आहे. मृतक महिलेचे नाव सुनिता राऊत वय 54 वर्ष असे सांगण्यात आले आहे. तर अजनी पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सुनिता यांची सून वैशाली, वैशालीचे चुलत दोन भाऊ श्रीकांत हिवसे आणि रितेश हिवसे यांना 9 सप्टेंबर रोजी पहाटे तीन वाजता ताब्यात घेतले. सुनिता यांचा मृत्यू 27 ऑगस्ट रोजी रात्री अकरा वाजता झाला होता. हा मृत्यू हार्ट अटॅक मुळे झाल्याचा बनाव वैशाली ने केला होता. त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्या नंतर पाच वर्षीय लह