छत्रपती संभाजीनगर:गणराया चरणी प्रार्थना केली छत्रपती संभाजी नगर महाराष्ट्र मध्ये कुठलंही संकट येऊ देऊ नको. येणार वर्ष सुख समृद्धी आणि भरभराटीचे जावो अशी प्रार्थना केली. राज्यात २३७ महायुतीचे आमदार आहे. ठाकरेंकडे विरोधी पक्षनेते कोण आहेत की ही ताकत नाही त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न बघू नये असं मंत्री सावे म्हणाले.