आंतरवाली सराटी येथे ओबीसी कार्यकर्त्यांचे उपोषण; निवेदनाद्वारे मागण्यांचा पाढा जालना, दि. 30 ऑगस्ट : आंतरवाली सराटी येथील ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले. माननीय महाडिक साहेब निवासी उपजिल्हाधिकारी यांना तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक अजय बंसल यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनावेळी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाचे बाळासाहेब दखणे बटुळे बाबा, आदिवासी कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव शेषराव शिनगारे तसे