राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री अजितदादा पवारजी यांच्या उपस्थितीत आज गणेश पेठ नागपूर येथील पक्ष कार्यालयात नागपूर शहर ग्रामीण चंद्रपूर गडचिरोली भंडारा व गोंदिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पदाधिकारी बैठकीचे आयोजन करण्यात आले बैठकीदरम्यान प्रत्येक जिल्ह्यातील पक्षाच्या आगामी धोरणांबाबत तसेच संघटनात्मक बळकटीकरणाचे अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा झाली या बैठकीत उपमुख्यमंत्री मा.अजितदादा पवारजी यांच्याकडे पक्षाचा आढावा देताना नागपूर शहर ग्रामीणचे निरीक्षक व