धाराशी जिल्ह्यातील शिरसाळा गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कुंभार यांनी लक्ष्मण हाके यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. लक्ष्मण हाके हे दोन समाजामध्ये भांडण लावण्याचे काम करत आहेत, जातीय विदुष्ट वाढत आहे असे म्हणत त्यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे ही प्रतिक्रिया 28 ऑगस्ट रोजी सहा वाजता माध्यमांशी बोलताना दिली.