Download Now Banner

This browser does not support the video element.

कळमेश्वर: यू टी एम हॉटेल समोर अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्या वर राष्ट्रीय बजरंग दलाच्या पाठपुराव्याने कळमेश्वर पोलिसांची कारवाई

Kalameshwar, Nagpur | Sep 24, 2025
कळमेश्वर bypass वर धडक कारवाई यु.टी.एम. हॉटेल समोर अवैध गोवंश वाहतूक करणाऱ्यांवर *राष्ट्रीय बजरंग दल कळमेश्वर तालुका अध्यक्ष व गौरक्षक मा.मंगेशभाऊ गमे व सुरज कुंभारे* यांच्या पाठपुराव्याने कारवाई. गौरक्षण हीच आमची प्राथमिकता – अन्याय व अवैध धंद्याविरोधात ठाम लढा
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us