17 वा तानापोळा उत्सव मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री किशोरजी महारवाडे (प. सदस्य गोंदिया) यांनी भूषविले.कार्यक्रमाला विशेष उपस्थिती अनिरुद्ध मुनेश्वर (सरपंच), भूमेश्वर मेश्राम (उपसरपंच), सनतरामजी शेंडे (सदस्य), प्रकाश शहारे (सदस्य), वासुदेव शेंडे (तंटामुक्ती अध्यक्ष), तुदशीराम मुनेश्वर, नंदलाल शेडे, खेताराम पटेल व चुनीलाल उईके आदी मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली.