दिनांक 30 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास देशाचे गृहमंत्री अमित शहा व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गोंदिया- भंडारा चे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे हेवीवेट नेते खासदार प्रफुलभाई पटेल यांनी मुंबई येथे भेट घेऊन गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याच्या विकासासंदर्भात चर्चा केली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीत अनेक विकासात्मक बाबीवर खासदार प्रफुल भाई पटेल यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत चर्चा केली.