Download Now Banner

This browser does not support the video element.

खुलताबाद: खुलताबादमध्ये सराईत गुन्हेगारावर एम.पी.डी.ए. अंतर्गत कारवाई; हर्सुल कारागृहात स्थानबद्ध

Khuldabad, Chhatrapati Sambhajinagar | Aug 23, 2025
आज दि २३ ऑगस्ट रोजी सांयकाळी पाच वाजता माध्यमांना माहिती मिळाली कि खुलताबाद पोलीस ठाणे हद्दीतील स्वप्निल उर्फ बबलु कांबळे याला बनावट गावठी हातभट्टी दारू निर्मिती व चोरटी विक्री प्रकरणात एम.पी.डी.ए. कायद्यान्वये अटक करून हर्सुल कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. आरोपी आडदांड व गुंड प्रवृत्तीचा असून दहशत निर्माण करून अवैध दारूचा धंदा चालवत होता. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल असूनही तो गुन्हेगारी थांबवत नसल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us