आज पारडसिंगा येथील श्री सती अनुसया माता संस्थान परिसरात सध्या सुरू असलेल्या बांध कामांची आमदार चरण सिंग ठाकूर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामाची गती, गुणवत्ता तसेच नियोजनाची तपासणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान संबंधित अधिकारी व कंत्राटदार यांच्याशी चर्चा करून बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करून ते वेळेत लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध व्हावे, तसेच कामाची गुणवत्ता कोणत्याही प्रकारे कमी होऊ नये.