*म. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर , म. ता. आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे , व म. वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय सपकाळ यांचे मार्गदर्शनाखाली दिनांक ०३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२५ राज्यस्तरीय अवयदान चळवळ अंतर्गत आज प्रा. आ. केंद्र धामणगाव ता. जळगाव यांनी कै. बा. सु. सपकाळे विद्यालय धामणगाव व अभिनव वारके विद्यालय विदगाव येथे अवयव दाना बाबत माहिती देऊन विद्यार्थ्यांकडून अवयवदान प्रतिज्ञा वाचन करून जनजागृती करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक श्री हेमेंद्र सपकाळे, श्री राजेंद्र नाळदे व नोडल शिक्षक व सर्व शिक्षक वृंद यांचे सहकार्य लाभले.*