आज नका सात सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून 58 मिनिटांनी खग्रास चंद्रग्रहण सुरू होणार असून तज्ञाच्या म्हणण्यानुसार ते पहाटे एक वाजून 23 मिनिटापर्यंत चालेल ग्रहणाचा कालावधी हा तीन तास 28 मिनिटे आहे यावेळी शास्त्रज्ञ त्यानुसार सुतकाळात काही नियमाचे पालन करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आलं असून त्या संदर्भात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हिडिओ व्हायरल करण्यात आले आहे तर अमरावती शहरात सात वाजता चंद्रोदय स्पष्ट पाहायला मिळत आहे