आहेरी : आलापल्ली ग्रामपंचायत्तीच्या कथित भोगळे आणि भ्रष्ट कारभारविरोधात राष्ट्रीय कांग्रेस पक्षाने एल्गार पुकारला असुन, माजी सरपंच तथा राष्ट्रीय काँग्रेसचे नेते अज्जू पठाण यांच्या नेतृत्वाखाली आलापल्ली येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज दिनांक ११ सप्टेंबरल गुरुवारला सकाळी ११ वाजता बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले असून आलापल्ली येथील समस्त नागरिक आणि अन्य त्रस्थ मजूर मोठ्या संख्येने यात सहभागी झाले आहेत . या उपोषणा मध्ये तेंदुपत्ता संकलन मजुरांचे थकित मानधन तत्काळ देण्यात यावे