Download Now Banner

This browser does not support the video element.

सिल्लोड: खा. कल्याण काळे ढगफुटी पाऊस पडणार आहे नागरिकांनी सावधानी ठेवा

Sillod, Chhatrapati Sambhajinagar | Sep 27, 2025
आज दिनांक 27 सप्टेंबर दुपारी तीन वाजता छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्ह्यात ढगफुटी दृश्य पाऊस व विजेचा कडकडाट राहणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली पशु सुरक्षित ठिकाणी ठेवून सावधानी ठेवावी असे आव्हान खासदार कल्याण काळे यांनी माध्यमांद्वारे शेतकऱ्यांना दिले आहे
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us