आगामी काळात होणाऱ्या नगरपालिका,पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उदगीर येथील शासकीय विश्राम गृह येथे एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ता संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,या बैठकीत एमआयएम पक्षाचे निरीक्षक फिरोज लाला उपस्थित होते,कार्यकर्त्यांच्या संवाद बैठकीत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका एमआयएम पक्षाने ताकदीने लढणार असून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे अशा सूचना फिरोज लाला यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.