Download Now Banner

This browser does not support the video element.

नंदुरबार: सिंधी कॉलनी गणेश मंडळाच्या लाऊड स्पीकरवर अश्लील शिवीगाळ करणाऱ्या विरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल

Nandurbar, Nandurbar | Sep 10, 2025
नंदुरबार शहरातील सिंधी कॉलनी परिसरात गणेश मंडळाच्या लाऊड स्पीकरवर माईकच्या माध्यमातून अश्लील भाषेत शिवीगाळ करत बदनामी केल्याप्रकरणी ९ सप्टेंबर रोजी रात्री उपनगर पोलीस ठाण्यात राजकुमार खानवणी यांच्या फिर्यादीवरून प्रेम मोटवानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us