आज दिनांक 27 ऑगस्ट 2025 वार बुधवार रोजी सायंकाळी 7 वाजता बदनापूर अंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी त्यांच्या संपर्क कार्यालयावर लाडक्या गणरायाचे ढोल ताशाच्या गजरात आगमन करत स्थापना केली आहे, याप्रसंगी त्यांनी विधिवत गणरायाची पूजा अर्चना सुद्धा केली आहे ,यावेळी भारतीय जनता पार्टीचे बदलापूर शहरातील व परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित झाले होते.