नव्याने रुजू झालेले जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अर्पीत चौहान यांच्या दालनात असलेले महापुरुषांचे फोटो काढून टाकल्यामुळे आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी आंदोलनाचा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अखेर दि. 29 ऑगस्ट रोजी सदर प्रतिमा पूर्ववत लावण्यात आल्या आहेत.