दिंडोरी तालुक्यातील वनी येथे आज गणपती कारखाना पब्लिक आपने भेट दिली त्यावेळेस कारखान्याचे प्रोप्रायटर यांच्या समस्या जाणून घेतल्या गेल्या चार महिन्यापासून अखंड कोसळणाऱ्या पावसामुळे मूर्ती सुकवण्यासाठी कोळशाची भट्टी लावावी लागत असल्याचे प्रोप्रायटर पवार यांनी सांगितले .