आज दिनांक 9 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी दुपारी 3 वाजता भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांनी पंचायत समिती कार्यालय येथे एक बैठक घेतली आहे या बैठकीदरम्यान त्यांनी नागरिकांना व संबंधित अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत योग्य ती मार्गदर्शन केले असून दिनांक 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2025 दरम्यान हे अभियान यशस्वीपणे भोकरदन जाफराबाद या मतदार संघात राबवण्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले आहे.