आज दिनांक 8 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिक्षकांचा गौरव करणे आपली जबाबदारी असून अनेक पिढ्या शिक्षकापासून घडलेल्या आहे पिढ्या घडूंची जबाबदारी ही तुमच्या वाटेला आलेली असल्याची प्रतिक्रिया जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर यांनी दिली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात फिलदेल्फिया चॅरिटेबल ट्रस्ट च्या वतीने जिल्ह्य़ातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 26 शिक्षकांचा शिक्षकाचा गौरव करण्यात आला आहे यावेळी जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर उपविभागीय पोलिस अधिकारी अनंत कुलकर्णी