शिक्षकी पेशाला काळीमा फासणारी घटना देवरी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मोहगाव येथील जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या मोहगाव येथील जिल्हा परिषद शाळेत 10 सप्टें.रोजी उघडकीस आली होती या शाळेतील शिक्षक अक्षरश: मद्यधुंद अवस्थेत असल्याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती यानंतर शिक्षकाच्या कृत्याचा सर्वत्र निषेध होत कारवाईची मागणीही जोर धरू लागली होती आज दि.11 सप्टें.रोजी शिक्षण विभागाने त्या मद्यधुंद शिक्षकाला निलंबित केले आहे आरएस बहेकर असे निलंबित करण्यात आलेल्या मद्यपी शिक्षकाचे न