शहरातील सावराटोली परिसरात दुचाकी चोरीची घटना उघडकीस आली आहे. हनुमान मंदिरासमोर उभी ठेवलेली दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. या घटनेत सुमारे ९० हजार रुपयांचा तोटा झाला आहे. शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. २४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ ते ५ वाजताच्या दरम्यान राजेंद्र जयचंद बडवाईक (५७) रा. रामनगर, गोंदिया यांनी आपली होंडा कंपनीची लिवो दुचाकी एमएच ३५ व्हीए ९८६१ काळ्या रंगाची निळ्या पट्ट्यांसह हनुमान मंदिर