धडगाव ते बिजरी रोडवर भगतसिंग पाडवी यांने त्याच्या ताब्यातील बोलेरो वाहन क्र. एमएच 04 एफझेड 4397 ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भडगाव वेगाने चालून हर्ष पाडवी यास ठोस मारून गंभीर दुखापत केले म्हणून दि. 20 ऑगस्ट रोजी सुमित्रा वसावे यांनी धड़गाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार भगतसिंग पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.