हिंगोली जिल्ह्यातील काठोडा औंढा रोडवर वन्यप्राण्यांला वाचवताना क्रुझर जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने जीप रस्त्याचे खाली खडड्यात पडली या अपघातात सात जण जखमी झाले घटना रात्री साडे अकरावाजपयाया सुमारास घडली असून सर्व नादेड जिल्ह्यातील देगलर येथील असून त्यांना उपचारासाठी हिगोलीच्या शासकीय जिल्हा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले