Download Now Banner

This browser does not support the video element.

यवतमाळ: सुप्रभा मंगलम नेर येथे पार पडली भव्य राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी

Yavatmal, Yavatmal | Aug 23, 2025
नेर येथील फोटोग्राफर महेंद्र गजभिये व इतर सर्व फोटोग्राफर यांच्या साहित्य विद्यमाने दोन दिवशीय भव्य राज्यस्तरीय छायाचित्र प्रदर्शनी सुप्रभा मंगलम येथे पार पडली.या कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना यवतमाळ जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर भाऊ लिंगनवार व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी शिवसेना पदाधिकारी व इतर मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us