देवणी तालुक्यातील वडमुरंबी आणि शिरूर अनंतपाळ येथे पशुवैद्यकीय चिकित्सालयाच्या उभारणीसाठी प्रत्येकी रु. ४३लक्ष निधी मंजूर केल्याबद्दल राज्य सरकारचे आमदार निलंगेकर यांनी आभार व्यक्त केले आहे पशुधन हे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. या पशुवैद्यकीय चिकित्सालयामुळे भागातील नागरिकांना आपल्या पशुधनासाठी चांगली आरोग्य व्यवस्था मिळेल.