आज दिनांक 25 ऑगस्ट 2025 वेळ सकाळी दहा वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईमध्ये नव्याने भाजपा अध्यक्षाची निवडीची घोषणा केली असून यामध्ये अंधेरी पश्चिम परिसरातील भाजपा आमदार अमित साटम यांच्या नावाची घोषणा केली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित साटम यांची निवड करण्यात आली आहे.