Download Now Banner

This browser does not support the video element.

बुलढाणा: जिजामाता महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त कर्तुत्ववान 65 शिक्षकांचा केला गुणगौरव

Buldana, Buldhana | Sep 5, 2025
डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते,याच शिक्षक दिनाचे औचित्य साधून बुलढाण्यातील जिजामाता महाविद्यालयातील माजी विद्यार्थी संघटने कडून आज 5 सप्टेंबर रोजी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात बुलढाणा शहर व तालुक्यातील 65 कर्तृत्ववान शिक्षकांना मानपत्र आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.यावर्षी केवळ बुलढाणा तालुकापर्यंत हा कार्यक्रम मर्यादित असून येत्या काळात याची व्याप्ती जिल्हा व विभाग स्तरावर करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us